Friday 2 May 2014

कुणीच कुणासाठी..

काळही पुढे सरकला..
आठवणींच्या पक्षांचा थवा नजरेसमोरून उडून गेला..
दूर..खूप दूर..
गवताच्या पात्यावरचं दवंसुद्धा मातीत मिसळून गेलं..
कातळावरचं पाणीसुद्धा निथळून गेलं..
कुणीच कुणासाठी थांबल नाही..
पण जर कुणी कुणासाठी थांबायचं ठरवलं तर...?

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...