Posts

Showing posts with the label एक वेडापीर..

कुणीच कुणासाठी..

काळही पुढे सरकला .. आठवणींच्या पक्षांचा थवा नजरेसमोरून उडून गेला .. दूर .. खूप दूर .. गवताच्या पात्यावरचं दवंसुद्धा मातीत मिसळून गेलं .. कातळावरचं पाणीसुद्धा निथळून गेलं .. कुणीच कुणासाठी थांबल नाही .. पण जर कुणी कुणासाठी थांबायचं ठरवलं तर ...?