Posts

Showing posts from September, 2016

'.......यारा सीली सीली

काही गाणी काय वेड लावतात ना.. म्हणजे एेकावीशी पण वाटतात..  आणि जगावीशी पण.. मुंबई पुणे मुंबई मधलं ' कधी तू..', श्री-जानव्हीचं ' नाही कळले कधी..' राधा आणि घनाचं ' ... तुझ्याविना ' एेकल्यानं...

हिंदू .

..अंतरंग ढवळतेय.. माझ्यातलं जे कधी माझ्याही हाती येणार नाही असं काही.. माझं असणं-नसणं सिद्ध करणारा अस्तित्व नावाचा मध्य शोधून तळापर्यंत जोडू पाहतेय. पण हा तळ कुठला.. की हा तळ त...

धावण्याचं रास्त कारण ..

पीक-पाणी, नाती- माती, लग्न - वंश, सगळ्यावरून जोडं खायचं आणि परतीच्या वाटेला लागायचं.. त्याशिवाय महिनाभर काम करण्यात राम घावतंच नाय आपल्याला. कसली आपली जिंदगानी.. जी माती आपल्...

वाहणं सोडता येत नाही ..

पाण्याला चॉईस असतो का की कुठून वाहावं?  गुळगुळीत मातीवरून आभाळाकडं बघत मजेत  वाहत असेल.. पण डोक्याखाली खडक येतो तेव्हा ?? डोकं उचलून नाही घेता येत.. लागत असेल त्यालाही.. पण त्...

"नेहमीच्या शहरातच रस्ता चुकल्यानंतर..

.. फुरसुंगी समजून पुणे स्टेशनची बस! पुढे कुठेतरी आल्यावर जाणलं.. तिथेच उतरून घराकडं जाणारी बस शोधत... एकूण तीन स्टॉपवर विचारलं .. तिथं  उभ्या असणार्यांना माहिती नव्हतं त्यांन...

शुभमंगल....!!!

..आवराआवरी होते. पोती, माणसं भराभर ट्रकात टेम्पोत बसतात. पोटभर खाऊन झालेलं असतं. आता घरची आेढ लागते. हिकडं फोटोसेशन सुरू असतं तवर तिकडं मंडप उतरवायला चालू झालेले. ह्याचं खाऊ...

रिपरिप..

या असल्या रिपरिप्या पावसातनं भिजून घरी येतो. कानातनं गार हवा आणि डोक्यात पाऊस मुरलेला.. कसंतरी दोन घास गिळून , डोकं बांधून , झंडू बाम लावून, घरभर अंधार करून झोपायचा प्रयत्न ...

समुद्र की शिंपला..

किनारा सुखावतो आणि तडफडायला सुद्धा लावतो.. अथांग पसरलेल्या समुद्राला पाहून अस्वस्थतेच्या काठावर रिकामे शिंपले गोळा करायला भाग पाडतो.. पण शिंपल्यापेक्षा तो समुद्र हवा ...

गावाकडचा पावसाळा

गावाकडनं फोन आला की ठोके मरणाचे वाढतात. पावसाळा काय सुखाचा जात नाही.. घरचा पत्रा तर उडाला नसल ना वायदळीनं.. दारापुढं वारं अडवणारी झाडं नाहीत म्हणून म्हटलं.. मागच्या भिंती जु...

अजून एक..

..चिखलात खेळणारी राजबिंडी डुकरं, सिगारेटी आणि बस गाड्यांचे अस्वस्थ धुर, कचर्याच्या गाडीतच उड्या मारून चरणार्या शेळ्या, सोसायटीच्या कमानीवरच्या दोन नकली सिहांवर बराच क...

प्रतिबिंब

समोर शांत पाणी दिसलं की आत डोकवून पाहायचा मोह होतोच.. गंमत म्हणजे आपण इतके स्वार्थी असतो की त्या पाण्यात सुद्धा आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसावं असंच वाटतं.. आपल्याच त्या ...

Network problem

..आणि काही स्टेटस कधीच अपलोड होत नाहीत , त्यामुळं अपडेट सुद्धा! नेटवर्क प्रॉब्लेम असतो, दुसरं काय!? बाकी नंतर नेटवर्क आलं तरी त्याची जिंदादिली संपलेली असते.. डिस्कार्ड करून ...

चाकरमानी

आपण खरे चाकरमानी झालो काय प्रश्न पडू लागलाय.. कारण आॅफिसात डोक्यावर फिरणारा जुनाट पंखा त्याच्या आवाजासहित लक्षात राहू लागलाय. आपण पण असंच फिरत राहतो की.. का न्हाई? एक वाजेप...