Posts

Showing posts from September, 2015

रानडे ..

आज खूप दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा योग आला .. आजपण ते तितकंच शांत वाटलं .. कदाचीत ती मनाची अवस्था असेल .. तिथं गेल्यानंतर तसं शांत वाटलं असेल .. गेटच्या आत इथलं जगच वेगळं आहे .. ...

बाकी काही नाही ..

काही लोकं लवकर भेटतात .. काही उशीरा .. काही जाता - जाता .. यातील कोणासाठीही वेळ देणं म्हणजे .. भविष्यातील दुःखाला निमंत्रण ! प्रत्येकजण चुटपुट लावून जातो .. बाकी काही नाही ..

.. आणि मला आवाजात बोलायचंय

स्वतःच्याच कानावर हात ठेवून स्वतः चा आवाज एेकण्यात मज्जा असते . लहानपणी ही करामत खूप वेळा केली . फोनवर बोलताना पण कधीकधी आपलाच आवाज आपल्याला एेकू येतो . स्वतः चा आवाज एेकण्...