Posts

पावसाळी

आेले रस्ते आणि हा अचानक आलेला प्रत्येक वेळचा पाऊस म्हटलं की कोल्हापूर आठवतंच! पहिल्यांदा कोल्हापूर पाहिलं ते पावसातच.. आणि दुसर्यांदाही.. जेवढं पाहिलं तेवढं ते देखणं वा...

ते चौदा ते..

तसं तर मनाने असं काही ठरवलेलं नसतं पण पाऊस आला की थोडं तरी भिजणं होतंच.. नकळत खिडकीतून बाहेर हात काढून दोन थेंब झेलण्याइतकं तरी मन रसिक असतं. कँटीनच्या पत्र्यावरून गळणार्...

पसारा..

..किती आवरलं तरी थोडा पसारा उरतोच. मोठ्या वस्तूंच्या आडोशाला छोट्या वस्तू ठेवल्या की हा पसारा थोडा आटोक्यात येतो. पसारा आवरण्याच्याही अनेक पद्धती आहेत. वस्तू एकमेकांच्...

थांबण्याची भिती वाटते ..

कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठूनतरी निघालं पाहिजे म्हणतात पण गेले कित्येक दिवस अशी अवस्थाच अनुभवायला मिळाली नाही.. आता आपल्याला कुठेही जायचं नाही इथेच थांबायचं आहे असा सि...

'आपण काय करतो आहोत इथे ? ' अर्थात : विंचुर्णीचे धडे

कधी कधी हे ह्रद्य 'नदीत' बदलल्याचा भास होतो तर कधी 'समुद्रात'.. समुद्राच्या पाण्यासारखी त्यात भरती येते .. आेहोटी येते .. लाटा उसळतात.. वादळंही घोंगावतात.. विचार सुरू झाले की हा स...

काचेचा काैल

घरावरच्या कौलांमध्ये दिवसा घरात उजेड पडावा आणि विजेचा वापरही कमी व्हावा यासाठी धुरांडीच्याच समोरच्या बाजूला एक काचेचा कौल बसवला जातो. रात्रीच्या वेळी या कौलातून बघण...

मासिके

एका मासिकाच्या आॅफिसात काम करणे म्हणजे इतर अनेक मासिकांची मेजवाणीच असते. मी माझ्या लहानपणी जितकी मासिकं पाहिली नसतील तितकी मासिकं इथं एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. मुंब...